गारबर्डी धरण पूर्ण भरले, आ.शिरिष चौधरींच्या हस्ते जलपूजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील गारबर्डी धरण पूर्ण भरले असून मंगळवारी आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.
रावेर-यावल तालुक्याची जलदायिनी सुकी नदी आहे. या नदीवरील गारबर्डी धरण पूर्ण भरुन वाहत आहे…
अधिक वाचा...
अधिक वाचा...