fbpx
ब्राउझिंग टॅग

covid center

मृत्यूच्या भयासह १५ दिवस कोरोनाशी झुंज देत रुग्ण बरा होऊन घरी गेला

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । देशासह राज्यात कोरोनामुळे अनेक जण बळी जात आहेत. यात गरीब लोकांच्या मनात फार मोठ्या प्रमाणात भीती आहे की, आपल्याला कोरोना झाला तर? कोरोना झाल्यानंतर योग्य उपचार मिळाल्याने बरे होण्याचे प्रमाणही खूप मोठे…
अधिक वाचा...

कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी दातृत्त्व भावना दाखवा : पालकमंत्री

कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी शासन आपल्या परीने निकराचे प्रयत्न करतच आहे. मात्र याच्या समूळ उच्चाटनासाठी समाजाने दातृत्वाची भावना दाखवून लोकसहभागाच्या माध्यमातून मदत करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी…
अधिक वाचा...

लोकसहभागातून पाळधीच्या आरोग्य केंद्रात अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू होणार !

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ ।  : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून ५० खाटांचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून याची पूर्ण जबाबदारी गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप आणि बीएनए इन्फ्रा यांनी उचलली…
अधिक वाचा...

इकरा कोविड केअर सेंटरची महापौरांनी केली पाहणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । शहरातील इकरा एज्युकेशन सोसायटीच्या कोविड केअर सेंटरची बुधवारी महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली. महापौरांनी डॉक्टर आणि रुग्णांशी चर्चा केली. साफसफाई व जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्याने त्या…
अधिक वाचा...

महत्वाची बातमी ! कोविड रुग्णांबाबत जळगावात नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडीकेटेड कोविड हाॅस्पिटलमध्ये कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक तत्व जाहीर केले आहे. सौम्य / अतिसौम्य…
अधिक वाचा...

लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड सेंटर जळगावकरांच्या सेवेत

जळगाव  लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । अडचणीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी  धावून जाणारी उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक संघटना लोकसंघर्ष मोर्चाचे कोव्हीड केअर सेंटर येथील शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक कॉलेज, मुलींचे वसतिगृह) येथे बुधवार…
अधिक वाचा...

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड सेंटरचे उद्घाटन

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । जळगाव शहरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज गुरुवारी करण्यात आले. जिल्ह्यात कोरोना…
अधिक वाचा...

एरंडोल येथे कोविड केअर सेंटर तात्काळ सुरू करावे ; आ. चिमणराव पाटलांनी दिल्या सूचना

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । जिल्ह्यात नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोख वर काढले असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी एरंडोल…
अधिक वाचा...