compitition

‘हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार’ या राज्यस्तरीय स्पर्धेत बालगृहातील मुलींचे घवघवीत यश

जळगाव लाईव्ह न्यूज| २२ ऑगस्ट २०२३। महिला व बालविकास विभागातंर्गत ‘केयर फॉर यू’ संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सस्पर्धेत जळगावातील बालगृहाच्या मुलींनी अभिमानास्पद यश प्राप्त केले ...