chandrayan3

चांद्रयान पोहचले चंद्राच्या आणखी जवळ; ‘या’ दिवशी करणार चंद्रावर लँडिंग

जळगाव लाईव्ह न्यूज| ७ ऑगस्ट २०२३। भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेलं चांद्रयान-३ आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. शनिवारी चंद्राच्या बाहेरच्या कक्षेत प्रवेश केलेल्या चांद्रयानाला ...