19 रेल्वे गाड्या रद्द

प्रवाशांनो लक्ष द्या : 22 ऑगस्टपर्यंत मध्य रेल्वेच्या 19 रेल्वेगाड्या रद्द, भुसावळ मार्गे धावणाऱ्या या गाड्यांचा समावेश

जळगाव लाईव्ह न्यूज : 10 ऑगस्ट 2023 : रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी असून मध्य रेल्वेच्या १९ रेल्वेगाड्या तब्बल १४ दिवसांसाठी रद्द करण्यात ...