सानुग्रह अनुदान

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ सानुग्रह अनुदान वाटप करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा, वडोदा,सुडे, चिंचखेडा हा परिसर अतिवृष्टीने, पुराने बाधित झालेला असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार ...