वारकर्‍यांना लाठीमार

आळंदीतील पोलिसांच्या लाठीमारात जळगाव जिल्ह्यातील वारकरी तरुण जखमी!

जळगाव लाईव्ह न्यूज | १२ जुन २०२३ | आळंदीत पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी आणि पोलीस आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी वारकर्‍यांना ...