तिकीट
काउंटरवरून काढलेलं तिकीट घरी विसरलेत ; मग मोबाईलमध्ये काढलेल्या तिकिटाचा फोटो दाखवून प्रवास करता येईल का?
—
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२३ । भारतीय रेल्वेचा सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवास आहे. यामुळे देशातील करोडो लोक रेल्वे प्रवाशाला प्राधान्य देतात. ...