जळगाव जिल्ह्यात पाऊस

मुसळधार पाऊस : बोदवड, पारोळा, जामनेर मधील अनेक गावांचा संपर्क तुटला; अशी आहे परिस्थिती

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ सप्टेंबर २०२३ | जिल्ह्यातील अमळनेर, बोदवड, पारोळा, जामनेर तालुक्यातील काही भागात शुक्रवारी (ता. २२) मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने ...