गोदावरी संगित महाविद्यालय
राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत काव्या पवार, मानस पाटील, डॉ. सचिन खोरखेडे यांची बाजी
—
जळगांव लाईव्ह न्यूज | १८ सप्टेंबर २०२३ | गोदावरी संगीत महाविद्यालयतर्फे आयोजित गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे उदघाटन गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वर्षा पाटील ...