गणपती विसर्जन
एसआरटी, क्यूआरटी पथकांसह स्ट्रायकिंग फोर्स मैदानात; असा आहे जळगावात पोलीस बंदोबस्त
—
जळगाव लाईव्ह न्यूज | २८ सप्टेंबर २०२३ | लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली जळगाव शहरासह जिल्हाभरात गणपती विसर्जन मिरवणूकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. ...