उन्हाळी गाड्या

भुसावळमार्गे मुंबई येथून ‘या’ शहरांसाठी धावणार उन्हाळी गाड्या ; पहा कसं असेल शेड्युल

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२४ । उन्हाळी सुट्यांमुळे आणि लग्नसराईमुळे सध्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून याच पार्श्वभूमीवर रेल्वे ...