दर्शना पवार

अखेर MPSC उत्तीर्ण दर्शना पवारच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक ; हत्येचं कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । अहमदनगरची रहिवासी असलेली दर्शना पवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या (MPSC) कठीण परीक्षेत तिसरा क्रमांक मिळवून अधिकारी बनली. ...