तापमान

जळगाव आणखी तापणार! उद्यापासून तापमान वाढीचे संकेत, ‘या’ तारखेपासून पावसाची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२४ । राज्यावर असलेलं अवकाळी पावसाचं सावट आता काही प्रमाणात घटलं असून बहुतांश ठिकाणी उष्णतेत मोठी वाढ होण्याची ...

वाढत्या तापमानामुळे केळी बागा धोक्यात ; दरही कमी मिळत असल्याने शेतकरी संकटात

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. यातच वाढत्या तापमानामुळे ...

जळगावच्या तापमानात पुन्हा वाढ ; ‘या’ तारखेनंतर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे संकेत

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । सध्या महाराष्ट्रात दुहेरी हवामान अनुभवायला मिळत आहे. एकीकडे काही ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले ...

वाढत्या तापमानाचा केळीला फटका, त्यात व्यापाऱ्यांकडून सुरूय लूट.. शेतकरी संकटात

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२४ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात तापमानाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका केळी पिकांना देखील बसत ...

जळगावकरांनो काळजी घ्या ! जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२४ । राज्यासह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात दाटलेले अवकाळीचे ढग कमी ...

मार्चमध्येच जिवाची लाही-लाही! एप्रिल-मे मध्ये तापमान किती असेल? IMD चा हा अंदाज वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२४ । देशातील अनेक भागात तापमानात वाढ झालेली पाहायला मिळतेय. वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या जिवाची लाही-लाही होत आहे. मार्च ...

उद्यापासून जळगावात उष्णता वाढणार ; तापमानाचा पारा कुठवर जाणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२४ । देशातील विविध राज्यातील वातारणात सातत्यानं बदल पाहायला मिळत असून कुठं उन्हाचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण ...

घसरणीनंतर जळगावचा पारा पुन्हा वाढू लागला ; एकाच दिवसात ४ अंशाने वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२४ । राज्यात वातावरणात बदल होताना दिसत आहे. गेल्या महिन्या अवकाळी पाऊस आणि काहीसं थंड वातावरण होतं. यानंतर ...

उन्हाळ्यात गारवा वाढल्याने जळगावकरांना दिलासा ; तापमान घसरणीमागील कारण काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२४ । देशासह राज्यातील तापमानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळाला. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून उन्हाच्या झळा सोसल्यानंतर जळगावकरांना ...