जळगाव
सोनं हाय रेकॉर्डपेक्षा ८००० रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये या आठवड्यात सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाल्याची दिसून आले. काल (८ ऑक्टोबर) ...
आजचा सोने आणि चांदीचा भाव : ५ ऑक्टोबर २०२१
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात किंचित घट नोंदविली गेली होती. परंतु आज ...
सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ, वाचा आजचे भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदी मधील ...
सोन्या-चांदीच्या दरामध्ये चालू महिन्यातील सर्वात मोठी घसरण ; वाचा आजचे भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा धोका असला तरी भांडवली बाजारात तेजी असल्याने सोन्यातील गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे. ...
सोने-चांदी खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचे भाव : ११ सप्टेंबर २०२१
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । गणेशचतुर्थीच्या दिवशी बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या भावात 0.14 टक्क्यांनी ...
सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण ; वाचा जळगावातील प्रति तोळ्याचा भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीचे भाव खाली आलेत. आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात ...
सोनं विक्रमी पातळीवरून ८००० रुपयांनी स्वस्त ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । नफावसुली आणि भांडवली बाजारातील तेजीचा फटका सोने आणि चांदीला बसत आहे. या गेल्या आठवड्यात सोने आणि ...
सोने-चांदीच्या भावात झाली मोठी घसरण ; जाणून घ्या आजचे नवे दर
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । आज जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोने प्रति १० ग्रॅम ...