fbpx
ब्राउझिंग टॅग

एकनाथ खडसे

हे तर हास्यास्पदच ; खडसेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा पलटवार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी कन्या आणि भाजपच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या रोहिणी खडसे यांचा झालेल्या पराभवावरून भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. दरम्यान, आता या आरोपांना आता…
अधिक वाचा...

जळगावात चंद्रशेखर बावनकुळे यांचा खडसेंना टोला; म्हणाले….

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते होते. देवेंद्र फडणवीस सरकारातील प्रत्येक जण त्यांचे मार्गदर्शन घेत होता. पक्षात त्यांना कुठलाही त्रास नव्हता परंतु कुठे माशी शिंकली ते समजले नाही. कोणताही…
अधिक वाचा...

खडसेंचे जावई गिरीश चौधरींच्या कोठडीत पुन्हा वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली. त्यामुळे आता त्यांना १९ जुलैपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम…
अधिक वाचा...

खडसेंना क्लीन चिट देणारा झोटिंग समितीचा अहवाल गायब?

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी भूखंड प्रकारणात आरोप करण्यात आल्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी फडणवीस सरकारने झोटिंग समिती नेमली होती. दरम्यान, झोटिंग समितीचा अहवाल…
अधिक वाचा...

विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केले…तसा हा प्रकार ; खडसेंचा फडणवीसांना टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण पेटलेलं दिसतेय. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दुटप्पी भूमिका आहे. गेल्या २६ जून रोजी भाजपने राज्यभर चक्काजाम आंदोलन…
अधिक वाचा...

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून खडसे नणंद-भावजय आमनेसामने

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । राज्यात सध्या ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून ठिणगी पडली आहे. याच मुद्द्यावरून खडसे कुटुंबात खटके उडाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी केलेल्या एका ट्वीटवर खडसे…
अधिक वाचा...

मराठा आरक्षणांबाबत एकनाथ खडसेंनी घेतली राज्य सरकारची बाजू

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । मराठा आरक्षण असो की ओबीसी आरक्षण असेल किंवा नव्याने कोणते आरक्षण द्यायचे असेल तर यासंबधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे आता मराठा व ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा…
अधिक वाचा...

होय, मला देवेंद्र फड‌णवीसांचा फोन आला होता, एकनाथ खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसापूर्वी वादळामुळे नुकसान झालेल्या मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील भागाची पाहणी करण्यासाठी  जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांचा मला फोन आला होता. यानंतर मी त्यांना…
अधिक वाचा...

महाराष्ट्रावर कोरोनाच संकट असताना फडणवीसांकडून कुत्र्या- मांजराचा खेळ सुरुय ; खडसेंचा टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२१ । कोरोना संकटाच्या काळात भाजपकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार तोफ डागली. महाराष्ट्रावर ज्यावेळी संकट…
अधिक वाचा...