एमटीएस परीक्षेत बालाजी शाळेतील विद्यार्थ्यांचे यश

फेब्रुवारी 17, 2022 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । पारोळा येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचालित सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन एमटीएस परीक्षेत प्राथमिक विद्यालयातील इयत्ता दुसरीची स्नेहल महेंद्र पाटील व इयत्ता चौथीचा हिमांशू नितीन विसपुते या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

yasha jpg webp

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश करोडपती, सचिव सचिन बडगुजर, मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील व शिक्षकांनी कौतुक केले आहे.

Advertisements

हे देखील वाचा :

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now