युवक काँग्रेसचे यावल आगार व्यवस्थापकाला निवेदन

ऑक्टोबर 10, 2022 5:47 PM

Yawal News- जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल येथील आगार व्यवस्थापकाला युवक काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले असून बस स्थानक क्षेत्रातील रस्त्यातील खड्डे बुजविणे, प्रवेशद्वार उभारणे व स्वच्छताकडे लक्ष्य देण्याची मागणी केली आहे.

jalgaon 2022 10 10T174602.250 jpg webp

बस स्थानकांवर युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी स्थानिक पाहणी केली असता सदर प्रकार उघडीस आला. तसेच निवारण पाणीची टाकीची दुव्यस्वस्था झाली आहे. टाकीचे सुरक्षा झाकन तुटले आहे. बरसादिचे पाणी टाकी मध्येच जिरत आहे. परिणामी डेग्यु मलेरिया या आजाराला स्वागत होण्याची भीती आहे. तसेच बस स्थानकात शौचालयची सुविधा असून ही क्षेत्रातील इकडे तिकडे दुर्गंध पसरत आहे. रोगराई पसरल्यास प्रवाशांच्या जिवाला धोका होवू शकतो, त्यामुळे याकडे महामंडळाने त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. यावेळी रावेर यावल विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शाह, आदिल शेख, नसीम, सरफराज शाह, अनवर खान, कपिल खान, साहिल सय्यद, सुल्तान तड़वी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now