एसटी बदली : 11 विभाग नियंत्रकाच्या बदल्या

ऑगस्ट 5, 2022 5:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी बुधवारी (ता. ३) राज्यातील ११ विभागाच्या विभाग नियंत्रकांच्या प्रशासकीय कारणावरुन बदल्या करण्यात आल्या आहेत.

st bus lalpari jpg webp

अशा आहेत बदल्या
अनघा बारटक्के -रायगड (कोल्हापूर), सागर पळसुले- सातारा (अकोला), रोहन पलंगे -कोल्हापूर (सातारा), विजय गिते- नगर (धुळे), अरुण सिया -औरंगाबाद (नाशिक), प्रमोद नेहूल -जालना (लातूर), सचिन क्षिरसागर- लातूर (औरंगाबाद), श्रीकांत गभणे -अमरावती (नागपूर), संदिप रायवार -बुलढाणा (वर्धा), चेतन हासबनीस -वर्धा (बुलढाणा). या सर्व प्रशासकीय बदल्या आहेत. तर मनिषा सपकाळ धुळे (नगर) यांची विनंतीवरुन बदली करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now