---Advertisement---
नोकरी संधी

26000 हजारांहून अधिक जागांसाठी मेगाभरती ; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बेरोजगार असलेल्या आणि दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने जीडी कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 26146 जागांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ssc.nic.in या साईटवर जाऊन अर्ज हे भरावे लागतील. याच साईटवर या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती आपल्याला मिळेल. 

job jpg webp webp

अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. अर्ज दुरुस्ती विंडो 04 ते 06 जानेवारी 2024 या कालावधीत उघडली जाईल. SSC GD Constable Bharti 2023

---Advertisement---

रिक्त पदांचा तपशील | SSC GD Constable 2023
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) – 6174
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) – 11025
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) – 3337
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) – 635
सशस्त्र सीमा बाळ (SSB) – 3189
आसाम रायफल्स (एआर) मध्ये रायफलमन (जनरल ड्युटी) – 1490
सचिवालय सुरक्षा दल (SSF) – 290

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण, किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता:
पुरुष (General, SC & OBC)
उंची (सेमी) – 170
छाती (सेमी)- 80/ 5
ST- (उंची-162.5, छाती 76/ 5)
महिला (General, SC & OBC)
उंची (सेमी) – 157
ST- उंची 150 सेमी

वयोमर्यादा: 01-01-2024 रोजी 18-23 वर्षे.
पगार: या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा वेतन स्तर-3 (रु. 21,700-69,100) दिला जाईल.
अर्ज शुल्क : General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---