SSC GD Constable Bharti 2023

26000 हजारांहून अधिक जागांसाठी मेगाभरती ; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बेरोजगार असलेल्या आणि दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने जीडी कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 26146 जागांसाठी मेगाभरती ...