⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर.. रेल्वेत4103 जागांसाठी बंपर भरती

South Central Railway Recruitment 2023 : तुम्ही जर दहावी आणि आयटीआय पास असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. दक्षिण मध्य रेल्वेत तब्बल 4103 जागांसाठी भरती निघाली असून त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला ऑनलाईन पद्धतीने करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2023 आहे.

एकूण पदे : ४१०३

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

1) AC मॅकेनिक 250
2) कारपेंटर 18
3) डिझेल मेकॅनिक 531
4) इलेक्ट्रिशियन 1019
5) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 92
6) फिटर 1460
7) मशीनिस्ट 71
8) MMTM 05
9) MMW 24
10) पेंटर 80
11) वेल्डर 553

आवश्यक शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 30 डिसेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2023 (11:59 PM)

भरतीची जाहिरात : PDF
Online अर्ज: Apply Online