Saturday, May 21, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

फक्त १ रुपयात आदिवासी तडवी समाजातील सहा जोडपी विवाहबद्ध

marrige 1
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
May 8, 2022 | 11:19 am

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२२ । यावल तालुक्यातील ‘सावखेडा सिम’ येथे आदिवासी बांधवांचा सामुहिक विवाह सोहळा दि. ७रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. हाविवाह सोहळा केवळ १ रुपयात लावण्यात आला. यात सहा जोडपे विवाह बंधनात बांधले गेले.

तालुक्यातील सावखेडा सिम येथील आदिवासी तरुणांच्या माध्यमातून दि. ७ मे रोजी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात सहा आदिवासी जोडप्यांचे धार्मिक व पारंपारिक पद्धतीने विवाह लावण्यात आला. यावेळी आमदार शिरीष चौधरी, रमेश चौधरी, शेखर पाटील, प्रभाकर सोनवणे आदी मान्यवरांच्या हस्ते वधुवरांना संसार उपयोगी भांडी व वस्तू भेट देण्यात आल्या.

याप्रसंगी वधु वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील , जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव, माजी पंचायत समितीच्या सदस्या मिना राजू तडवी, यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहाँगीर तडवी, ग्राम पंचायतच्या सदस्या नसिबा तडवी, माजी ग्राम पंचायत सदस्य उस्मान तडवी, फैजपूर मंडळ अधिकारी हानिफ तडवी, आदीवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सचिन तडवी यांच्यासह मोठया संख्येत समाजबांधव या सामुहिक विवाह सोहळ्यास उपस्थित होते.

या सामुहिक विवाह सोहळयास यशस्वी करण्यासाठी ईगल ग्रुप, तडवी किंग ग्रुप, इंदीरा नगर बॉईज, सुखवस्ती ग्रुप, गुलाब नगर ग्रुप, पिएमसी क्रिकेट क्लब, लव किंग ग्रुप , मायकल वॉर्न क्रिकेट क्लब व सावखेडा सिम व परिसरातील आदिवासी तरूणांनी परिश्रम घेतले.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in यावल
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
alner

मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळदेव ग्रह मंदिरात सोडला राज्याच्या मंगलमयतेसाठी संकल्प

shiv sena

'असली आ रहे हैं नकली से सावधान' ; शिवसेनेची नेमकी पोस्टरबाजी कशावरून?

amalner 7

प्रत्येक माणसाचं वैभव आपल्या कामातून वाढवणारं असावं : मंत्री धनंजय मुंडे

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.