---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

Bhusawal : अकरावीत शिकणाऱ्या तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुक्यातील पुलगाव मधील १७ वर्षीय तरुणीने राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजीवनी दांडगे (वय १७) असे मयत तरुणीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

sanjivani dandge

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फुलगाव येथील पुष्पदलाता नगर मध्ये विलास राजाराम दांडगे हे वास्तव्याला असून त्यांची मुलगी संजीवनी दांडगे हिने छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली,

---Advertisement---

तरुणीने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून ती वरणगाव येथील गांधी महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती., संजीवनी तिने आत्महत्या केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर तिला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश उगले यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी विलास दांडगे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास स.पो.नि. जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामदास गांगुर्डे, गणेश राठोड, ईश्वर तायडे करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---