अमळनेरच्या आदर्श चौकात शिवजयंती उत्साहात!

फेब्रुवारी 21, 2022 12:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर येथिल पिंपळे रोडवरील आदर्श नगर चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.

s. jayanti jpg webp

यावेळी प्रतिमा पूजन आ.अनिल पाटील यांनी केले. तसेच या भागातील नारखेडे परिवारात विवाह सोहळा होता ‘त्या’ नवदांपत्याने देखिल पुजा केली. यावेळी जयवंत पाटील, ऍड. यज्ञनेश्वर पाटील, गणेश पाटील, यतीन पवार, अरुण देशमुख, गणेश बोरसे उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now