⁠ 
[rank_math_breadcrumb]

जळगावात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असताना जळगाव ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपात आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर विश्वास ठेवत महायुतीच्या होणाऱ्या विकास कामाच्या जोरावर ठाकरे घरातील पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार तथा महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांनी दिली.

यांनी केला प्रवेश
सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील, आबासाहेब राजपूत, एन. जे. पाटील, प्रेमसिंग राजपुत, नरेंद्र पाटील, प्रदीप राजपूत, भैय्यासाहेब राजपूत, भूषण कोळी, जिवन सपकाळे, किरणसिंग राजपुत, दलु धनगर, प्रितेश राजपुत, वैभव राजपूत, उमेश राजपुत, हर्षल विसपुत, गौरव साळवे, यशवंत राजपूत, विशाल राजपुत, गौरव राजपुत, तुषार महाजन दिपक पाटील

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.