जळगाव जिल्हाजळगाव शहर
जळगावकरांची शिर्डी पायी यात्रा
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । शहरातील खोटे नगर येथील रहिवासींची दरवर्षी प्रमाणे यंदाही शिर्डी पायी यात्रा करण्यात आली.
गेल्या 12 वर्षा पासून खोटे नगर येथील रहिवासी तसेच जळगावतर्फे शिर्डी पायी यात्रा करीत आहेत. यंदा 26 जानेवारी पासून शिर्डी पायी यात्रा करण्यात आली. यात ६५ नागरिकांनी सहभाग घेतला आहे.
हे देखील वाचा :
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- ग्राहकांना दिलासा ! मकर संक्रांतीनंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीचा भाव घसरला..