---Advertisement---
जळगाव जिल्हा

शहरात ठाकरे गटाला शह देण्यासाठी शिंदे गट सज्ज : निष्ठांवान शिवसैनिकांना दिली पदे

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २ एप्रिल २०२३ | जळगाव शहरात ठाकरे गटाला शह देण्यासाठी शिंदे गट सज्ज झाला असून यासाठी जळगाव शहरातील दोन निष्ठावान शिवसैनिकांना जळगाव महानगर मध्ये मोठी पद देण्यात आले आहेत.

shivsnea jpg webp webp

जळगाव शहर महानगर समन्वयकपदी सोहम विसपुते व राहुल नेतलेकर यांची निवड करण्यात आली आहे. अजिंठा विश्राम गृह येथे जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना महानगर समन्वयक पदी सोहम विसपुते व राहुल नेतलेकर याना नियुक्ती पत्र देण्यात आले

---Advertisement---

या प्रसंगी ललित कोल्हे, महिला संपर्क प्रमुख सरिता कोल्हे, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, संघटक दिलीप पोकळे, युवासेना महानगर प्रमुख हर्षल मावळे, नगरसेवक गजानन देशमुख, आशुतोष पाटील, प्रवीण कोल्हे, उमेश सोनवणे आदी उपस्थित होते

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---