कोष्टी समाज संस्थेचे विश्वस्त शांताराम खिस्ते यांचे निधन

नोव्हेंबर 15, 2021 1:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ | जळगाव शहरातील पिंप्राळा तलाठी कार्यालया जवळील रहिवासी व कोष्टी समाज संस्थेचे विश्वस्त शांताराम देवराम खिस्ते-कोष्टी (वय-७१) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ, सुन, नातवंड असा परिवार आहे. ते प्रभाकर खिस्ते यांचे मोठे बंधू होत.

nidhan warta jpg webp

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now