Friday, May 27, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

खळबळजनक : बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार

bibtya 1
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
March 30, 2022 | 5:00 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । शेतात बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. ही घटना तोंडापूर गावाच्या शेजारी असलेल्या शेतामध्ये २८ मार्चच्‍या रात्री घडली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. घटनेचा वनविभागातर्फे पंचनामा करण्यात आला आहे.

तोंडापूर परिसरात दुबार पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याने व (Banana) केळी, मक्‍याचेच्‍या पिकात पाणी व शिकारीच्या शोधात अजिंठा डोंगररांगामधील वन्यप्राणी मुक्तपणे वावरत आहेत. जामनेर (Jamner) रस्त्यावर दिवसा जाणाऱ्या गावकऱ्यांना बिबट्या आढळत असल्याचे तक्रारी करण्यात आल्या होत्या. बऱ्याच दिवसांपासून वावर असलेल्या बिबट्याने तोंडापूर गावाच्या शेजारी असलेल्या शेतकरी (Farmer) अंसार कय्युम पटेल याच्या शेतात झाडाच्या खाली बांधलेल्या जनावरांपैकी एका बैलावर बिबट्याने हल्ला करून ५०० मीटर अंतरावर ओडत नेवून फडशा पाडला.

बैलाल ओढत नेल्‍याची खूण

शेतात सकाळी गुडू पटेल हे शेतात गेले असता झाडाखाली बांधलेल्या बैल गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी शेतात शोधले असता ओडत नेल्याच्या खुणा आधळल्या. त्याच्या मार्ग काढला असता मक्‍याच्या शेतात बैल आढळून आला. तसेच बिबट्याच्या पायाचे ठस्से दिसून आले. तात्काळ वनविभागाचे कर्मचारी यांना माहिती देण्यात आली असता त्याच्याकडून पंचनामा करण्यात आला. याच शेतातून गेल्या दोन दिवस अगोदर एक बकरी गायब झाली असून त्या बकरीची शिकार करण्यात आल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र बकरीचे अवशेष आढळून आले नसल्याने पुरावा नसल्यामुळे पंचनामा उल्लेख करण्यात आला नाही.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव जिल्हा
Tags: A bull killedleopard attack
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
currency 2

कर्मचार्‍यांना मोदी सरकारची मोठी भेट, DA मध्ये 3% वाढ जाहीर

court order

Court News : गतिमंद चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप

mahatransco bharti 2022

गोल्डन चान्स ! MahaTransco मुंबई येथे बंपर भरती, लगेचच करा अर्ज

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.