ज्येष्ट पत्रकार वैजनाथ स्वामी रेणापूरकर यांचे निधन

फेब्रुवारी 17, 2022 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । शहरातील ज्येष्ट पत्रकार साप्ताहीक मधु विचारचे संपादक समाजभुषण व दलीतमित्र पुरस्कार प्राप्त गांधीवादी व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब वैजनाथ स्वामी रेणापूरकर ( वय ८४ ) यांचे आज रोजी सकाळी ११ वा. लातुर येथे दु:खद निधन झाले.

death 41 jpg webp

त्यांच्यावर लातूर येथेच सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पश्चात पत्नी, आनंद स्वामी व रविंद्र स्वामी ही दोन मुलं, तीन मुली व स्वामी परिवार असा बराच मोठा परिवार आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now