महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

मे 30, 2026 4:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागातर्फे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य हक्क, लैंगिक व प्रजनन आरोग्य तसेच सर्वांसाठी समतोल आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर मार्गदर्शन करण्यात आले.

mahilaarogya

कार्यक्रमासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील प्रसूती व स्त्रीरोग विभागातील ज्युनिअर रेसिडेंट-२ डॉ. ऐश्वर्या चालवाडे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी सक्षम आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व, आरोग्य हक्कांचे संरक्षण तसेच विविध सामाजिक व जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या परिसंवादास महाविद्यालयातील प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न तसेच पदवीपूर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now