Friday, December 9, 2022

मराठा सेवा संघाच्या महानगर उपाध्यक्षपदी संदीप पवार

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । मराठा सेवा संघाच्या महानगर उपाध्यक्षपदी संदीप सुकदेवराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

त्यांचे जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष राम पवार, जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, महानगर अध्यक्ष हिरामण चव्हाण, खुशाल चव्हाण यांनी गाैरव केला.

हे देखील वाचा :

- Advertisement -
[adinserter block="2"]