Friday, May 27, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

१८व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून सांबरी प्रथम

sambari drama
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
March 26, 2022 | 1:17 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । १८व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून विद्या फांऊडेशन जळगाव या संस्थेच्या सांबरी या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. तर महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ या संस्थेच्या गुणांच्या सावल्या या नाटकास द्वितीय पारितोषिक पारितोषिक प्राप्त झाले आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

अन्य निकाल

प्रथम पारितोषिक उषा चोरघडे (नाटक- बंद पुस्तक), द्वितीय पारितोषिक अजय पाटील (नाटक-शोध अस्तित्वाचा), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पियुषा महाजन (नाटक- नाते तुझे नी माझे) व रुपेश पाटील (नाटक-भूत), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक प्रवीण गुरव (नाटक-निर्बुध्द राजाची नगरी), द्वितीय पारितोषिक अमोल ठाकूर (नाटक-सहल), नेपथ्य : प्रथम पारितोषिक विकास बाटुंगे (नाटक-निर्बुध्द राजाची नगरी), द्वितीय पारितोषिक मोहिनी पाटील (नाटक-शोध अस्तित्वाचा), रंगभूषा : प्रथम पारितोषिक मनोहर यादव (नाटक-निर्बुध्द राजाची नगरी), द्वितीय पारितोषिक कपिल गायकवाड (नाटक – द बटर फ्लाईज), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे नीलाक्षी सदानाईक (नाटकमामाचं पत्र हरवल), आयुषी पाटील (नाटक-कॉपी बहादूर), स्वराली जोशी (नाटक-मॅडम), पीहू बिंगले (नाटक-बंद पुस्तक), मिनल चौधरी (नाटक-आई मला छोटी बंदूक देना), तेजस चौधरी (नाटकसहल), वेदांत बागुल (नाटक-एप्रिल फूल), दिगंबर माळी (नाटक- कॉपी बहाद्दर), प्रज्ञेश फडके (नाटक-बंद पुस्तक), संजय पाटील (नाटक-शोध अस्तित्वाचा).

दि.२२ मार्च व २३ मार्च या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गोविंद गोडबोले (सांगली), नवीनी कुलकर्णी (मुंबई) आणि सुषमा मोरे (नागपूर) यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे व जळगाव केंद्र समन्वयक दिपक पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव जिल्हा
Tags: 18th State Children's Drama CompetitionSambari first from Jalgaon Center
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
amir hamja

चिनावलच्या अमीर हमजाचे राज्यसेवा परीक्षेत यश

gate railway station accident

बहिणीची भेट घेऊन घरी परतताना भावाचा अपघाती मृत्यू

yawal 9

यावलात मोकाट डुकरांचा धुमाकूळ; तात्काळ बंदोबस्त करा : नागरिक

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist