जळगाव शहर

आदिवासी क्रांती सेनातर्फे संत सेना महाराजांना अभिवादन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । शहरातील वाल्मीक नगर हनुमान मंदिर येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासी क्रांती सेना व नाभिक समाजातर्फे अभिवादन कऱण्यात आले. यावेळी महाराजांचे प्रतिमेचे पूजन शनिपेठ पोलीस निरक्षक दिलीप भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांचे आदिवासी क्रांती सेने तर्फे स्वागत करण्यात आले, आदिवासी क्रांती सेनेचे सस्थापक प्रमुख मोहन शंखपाळ, रवी ठाकरे, लीलामाई फॉऊडेशनचे अश्विन शंखपाळ, अरुण इंगळे तसेच वाल्मीक नगर परिसरातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाभिक समाजाचे संजय सोनवणे, दुकादार टपरी धारक संघटनेचे अध्यक्ष रमेश महाले, समाज कार्यकर्ते मोहन श्रीखंडे, चेतन फुलपगारे, भूषण सोनवणे, रवी वाघ, शरद आमोदकर, नरेंद्र सोनवणे, राजू आमोदकर, शंकर सूर्यवंशी, लीलाधर सोनवणे, विजय मोरे, बापू सोनगिरे, गुलाबराव सोनवणे, दिलीप तांदूळकर व परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button