---Advertisement---
एरंडोल

रवंजे बुद्रुकला स्वच्छता अभियान

---Advertisement---

Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । नेहरू युवा केंद्र जळगाव यांच्यातर्फे एरंडोल तालुक्यातील रवंजे बुद्रुक येथे बाजार परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गोळा केलेल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

अजय कोळी, अमोल चौधरी, देवेंद्र कोळी, दीपक कोळी, हिरालाल कोळी, राकेश पाटील, भाग्येश मोरे, भावेश सपकाळे, वसंत निकम आदी युवकांनी सहभाग नोंदविला. नेहरू युवा केंद्राचे एरंडोल तालुका समन्वयक मुकेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली सदर अभियान राबविण्यात आले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---