रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईटतर्फे हँड वॉशिंग डे जनजागृती

ऑक्टोबर 24, 2024 3:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२४ । रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईट तर्फे आयोजित हँड वॉशिंग डे चे आयोजन करण्यात आले होते, हात धुण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर हात धुवा दिवस साजरा केला जातो.

hand washing

या दिवशी लोकांना साबणाने हात धुण्याचे महत्त्व सांगत जनजागृती केली जाते.कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नीलिमा वारके यांनी गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल केजी वन च्या चिमुकल्यानचे हाथ धुउन कार्यक्रमाची सुरुवात केली, च.ख.ऊ.उ परिसरा मध्ये इंडस्ट्रियल वर्करांच्या लहान मुलानचे हात धुउन हात धुण्याचे महत्त्व सांगितले

त्यानंतर चिमुकल्याना कप केक चे वाटप करण्यात आले. रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईट चे समन्वयक प्रा. प्राजक्ता पाटील आणि प्रदन्या बाविस्कर यांनी या कार्यक्रमा चे आयोजन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now