---Advertisement---
एरंडोल

भाजपाचा एरंडोल तालुका अध्यक्षपदी ऋषिकेश पाटील

---Advertisement---

Erandol news-जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी ऋषिकेश पाटील यांची भाजपा एरंडोल तालुका प्रभारी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

jalgaon 70

ऋषिकेश पाटील हे तालुका उपाध्यक्षपदी असताना त्यांनी पक्षासाठी विविध उपक्रम राबवले तसेच पक्ष वाढीसाठी व संघटनसाठी अपार मेहनत घेतली. त्यांच्या या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना नवनिर्वाचित तालुकाध्यक्षपदी निवड केली. या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्याचे नेते तथा आरोग्य मंत्री ना.गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेश पाटील, महाराष्ट्र राज्य जनजाती संपर्क क्षेत्र प्रमुख किशोर काळकर, मधुकर काटे, सचिन पाटील जिल्हा सरचिटणीस एरंडोल भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण मंडळ यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय जनता पार्टी कडून अभिनंदन करण्यात आले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---