सेवानिवृत्त शिक्षक भगवान कोळंबे यांचे निधन

डिसेंबर 14, 2021 3:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । शहरातील सेवानिवृत्त शिक्षक भगवान मुकुंदा कोळंबे (वय ८५) यांचे रविवारी निधन झाले.

nidhan 2 1 jpg webp

ते एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जयश्री नेमाडे यांचे वडील होत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now