जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । समस्त खानदेश व विदर्भाचे श्रद्ध्स्थान असलेले तसेच संतांची भुमी असलेल्या महाराष्ट्राचे दैवत आदिशक्ती संत मुक्ताईच्या यात्रा उत्सवास आजपासुन सुरवात झालेली असुन, यानिमित्त खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते सहपरिवार संत मुक्ताईचे पूजन तसेच आरती करण्यात आली.

यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह मंदाकिनी एकनाथराव खडसे, मुक्ताईसंस्थांचे अध्यक्ष रविंद्र पाटील, क्रिशिका, गुरुनाथ, बारसू खडसे, पुजारी व्यवहारे व उद्धव जुणारे महाराज उपस्थित होते.

- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा उत्साहात साजरी
- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
- जळगाव जिल्ह्याची पाण्याची चिंता संपणार? गिरणा धरण शंभरीच्या उंबरठ्यावर!
- पुणे यार्डातील तांत्रिक कामामुळे भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या सेवेत मोठा बदल
- पावसाचा हायअलर्ट ! जळगावसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा








