जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । चहार्डी येथील मूळ व सध्या जळगाव येथील रहिवासी प्रमिला पुरुषोत्तम पाटील (वय ६९) यांचे २९ डिसेंबर रोजी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या सेवानिवृत्त अधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या पत्नी तर अभियंता महेश पाटील व पंकज पाटील यांच्या आई होत.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन







