Monday, May 23, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

आजचा पेट्रोल डिझेलचा दर, १ मार्च २०२२

petrol diesel
चेतन पाटीलbyचेतन पाटील
March 1, 2022 | 11:04 am

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने जागतिक कमॉडिटी बाजारात मोठी उलथापालथ होत आहे. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारतासाठी इंधन आयात महागली आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी आज मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी यूपी, बिहारसह अनेक राज्यांच्या राजधानीमध्ये पेट्रोल-डिझेल दरात (Petrol Diesel Price Today) बदल केले आहेत.

परंतु मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो शहरांत आजही पेट्रोल-डिझेल दर स्थिर आहे. मागील जवळपास चार महिन्यांपासून इंधन दरात बदल झालेला नाही. आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.

चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर –
– दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर
– मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर
– कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

हे देखील वाचा :

  • उद्धव वि राज : रमेश किणी यांचा मृत्यू अन उडाली राज्यात खळबळ
  • धक्कादायक : दोन लाखांसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ
  • शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे “शावैम”मध्ये रक्तदान
  • मनपा विशेष : जुन्या अपार्टमेंटला ६ तर नवीन पार्टमेंटला अमृत याेजनेचे १ नळ कनेक्शन मिळणार
  • संतापजनक : गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in वाणिज्य
Tags: dieselpetrolrateडिझेलपेट्रोल
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
spardha 1

सरदार पटेल चषकावर "सिध्दीविनायक सुपर रायडर्स" संघाने कोरले नाव

shivsena 2

शेकडो मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश!

temperature

जळगावात पहाटेचा गारठा कायम, दुपारी उन्हाची तीव्रता वाढली

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.