⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

माहेश्वरी महिला‎ संघटनेतर्फे‎ बसस्थानकात पाणपाेई‎

जळगाव‎ लाईव्ह न्यूज ।२२ मे २०२२ । जळगाव शहरातील व तालुक्यातील माहेश्वरी महिला‎ संघटनेतर्फे बसस्थानकात प्रवाशांसाठी‎ पाणपाेई सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना थंड पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.‎ दरराेज ५० बॅरल पाण्याचे वाटप केले जात‎ आहे.

पाणपोईच्या या स्तुत्य उपक्रमासाठी‎ चंचल तापडिया, अरुणा मंत्री, कल्पना‎ काबरा, ऊर्मिला झंवर, स्नेहलता लाठी,‎ वासंती बेहडे, किरण झंवर, सुरेखा कोठारी,‎ सरला पोरवाल, उषा राठी, नीता दहाड,‎ दीपाली काबरा, मनीषा तोतला, पुष्पा दहाड,‎ संध्या मुंदडा यांचे सहकार्य लाभत आहे,‎ असे संघटनेच्या कल्पना काबरा यांनी‎ कळवले आहे.‎
जळगाव येथील बसस्थानकात पाणीवाटप प्रसंगी माहेश्वरी समाज संघटनेच्या सदस्या.‎