जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । गेल्या अनेक दिवसापासून पाचोरा शहारात कोरोना टेस्टिंग चे प्रमाण वाढवले आहे आणि मागील महिन्यामध्ये रुग्णसख्या जपाट्याने वाढली होती यात प्रत्येक वयोगटील वक्ती होते.
अगदी लहान मुलापासून ते वयवृद्ध होते हेच शहारासाठी व नागरिकांन साठी चिंतेचे कारण बनले होते.पण लॉकडाऊन आणि पाचोरा भडगाव तालुक्यात केलेला जनता कर्फ्यू मुळे हा आकडा गेल्या 15 तारखेपासून घटला आहे.
ही माहिती खरोखरच पाचोरा तालुका वासियांनासाठी दिलासादायक आहे.15 मे 0, 16 मे 0, 17 मे 16, 18 मे 1,19 मे 6, 20 मे, 7 असे एकूण 30 रुग्ण निघाले आहे. तसेच पाचोरा तालुक्यात मृत्यू दर देखील घसरला आहे.