जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पी.जे. वाचविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम जोरात सुरू असून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यावेळी पाचोरा रेल्वे बचाव कृती समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी स्वाक्षरी मोहिमेस पंचायत समितीचे माजी सभापती नितीन तावडे यांनी भेट देऊन रेल्वे कृती समितीला पाठिंबा दिला. तसेच बहुजन वंचित आघाडी पक्षाचे तालुका अध्यक्ष विशाल बागुल व आंबेडकर चळवळीचे नेते व सामाजिक कार्यकर्ते किशोर डोंगरे यांनीही पाठिंबा दिला.

- पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश; म्हसावद रेल्वे उड्डाणपुलासाठी ४५.८२ कोटींच्या सुधारित खर्चाला मान्यता
- जळगावच्या पोलीस कर्मचाऱ्याला रक्ताच्या कर्करोगाशी झुंज; उपचारासाठी २५ लाखांचा खर्च, मदतीचे आवाहन
- जळगावात वरुणराजा रुसला! खरीप हंगाम धोक्यात? IMD च्या नव्या अंदाजाने शेतकरी धास्तावले
- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
- वयाच्या ८३व्या वर्षी मृत्यूशी दोन हात! डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात वृद्धाला मिळाले नवजीवन








