---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

बेडूक किती फुगला तरी हत्ती बनत नाही !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये विसंवाद दिसून येत असतांना भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टिका केली. यामुळे राजकीय वर्तुळ हादरले आहे.

eknath shinde jpg webp

भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी पत्रकारांशी बोलतांना साधताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले कि, ‘बेडूक किती फुगला तरी हत्ती बनत नाही’

---Advertisement---

, शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय. शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांना त्याच्या आजूबाजूलचे चुकीचे सल्ले देत आहेत. असेही बोंडे म्हणाले.

याप्रसंगी बोंडे म्हणाले की, हा सर्व्हे नेमका केला कोणी? तो ठाण्यापुरत मर्यादित होता का? की महाराष्ट्राचा होता? ठाकरे सरकार पाच वर्ष राहिलं असतं तरी भाजपच्या २०० हून अधिक जागा निवडून आल्या असत्या. आता आमचं सरकार अडीच वर्ष राहणार असून आमच्या अजूनही २००च्यावर जागा निवडून येतील,

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---