NMU Jalgaon Recruitment 2022 : कवयित्री बहिनाबाई चौधरी (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. उच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ एप्रिल २०२२ आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ०५ जागा भरल्या जातील.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : NMU Jalgaon Bharti 2022
१) वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे डीन/ Dean of Faculty of Commerce and Management ०१
शैक्षणिक पात्रता : पीएच.डी., चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटची पदवी
२) आजीवन शिक्षण व विस्तार संचालक/ Director of Lifelong Learning and Extension ०१
शैक्षणिक पात्रता : प्राध्यापक / मुख्याध्यापक, शिकवण्याचा अनुभव, पीएच.डी.
३) नाविन्य, उष्मायन आणि दुवे संचालक/ Director of Innovation, Incubation and Linkages ०१
शैक्षणिक पात्रता : प्राध्यापक / प्राचार्य जे कमीतकमी १५ वर्षांचा अध्यापन अनुभव असेल.
४) वित्त व लेखा अधिकारी/ Finance and Accounts Officer ०१
शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट असणे आवश्यक आहे
५) कुलसचिव/ Registrar ०१
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वित्त व लेखा अधिकारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, उमविनगर, जळगाव.
अधिकृत संकेतस्थळ : www.nmu.ac.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा