⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे बंपर भरती ; 10वी ते ग्रॅज्युट्ससाठी संधी..

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे बंपर भरती ; 10वी ते ग्रॅज्युट्ससाठी संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे विविध रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Bharti 2022) जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 (05:00 PM) आहे. NHM Thane Recruitment 2022

एकूण पदसंख्या : २८०

या रिक्त पदांसाठी होणार भरती?
सुपर स्पेशालिस्ट, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, आहारतज्ञ, समुपदेशक, मानसोपचार परिचारिका, लेखापाल, MTS, तंत्रज्ञ आणि इतर पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  DM/MD/BDS/MBBS/BAMS/BUMS/BHMS/MCA/MA/BCA/MSW/GNM/B.Sc.(नर्सिंग)/पदवीधर/10वी/ITI/12वी/DMLT
वयाची अट: 21 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 70

नोकरी ठिकाण: ठाणे
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय: ₹200/-]
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 04था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.