बातम्या
मोठी बातमी ! गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व संशयितांना जमीन मंजूर
कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
ग्राहकांना दिलासा! दिवाळीपूर्वी सोने दरात मोठी घसरण, नवीन दर काय?
आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे.
लाडक्या बहिणींची प्रतिक्षा संपली! सप्टेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये आजपासून खात्यात जमा होणार
लाडक्या बहिणींची सप्टेंबर 2025 च्या हप्त्याची प्रतिक्षा संपली आहे. सप्टेंबरच्या हप्त्याबाबबतची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा; तब्बल ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर
महाराष्ट्रात गत सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आज मदतीबाबत मोठी घोषणा केली.
कफ सिरपबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टोल फ्री क्रमांक जारी
कफ सिरपबाबत महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना वीजदरवाढीचा शॉक; महावितरणकडून वीज दरात वाढ
महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या महाराष्ट्र्रातील जनतेला महावितरणने वीजदरवाढीचा मोठा शॉक दिला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही दरवाढ झाली.
मोठा निर्णय ! महाराष्ट्रात आता दुकानं, मॉल, हॉटेल, सिनेमागृह 24 तास खुली ठेवता येणार
राज्यात आता नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी खुशखबर! बडनेरा–नाशिक मेमू गाडीला पुन्हा मुदतवाढ !
बडनेरा– नाशिक रोड अनारक्षित मेमू रेल्वे गाडीला आणखी काही महिन्यांसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्यात 31 पैकी 21 दिवस बँका बंद राहणार ; सुट्ट्यांची यादी एकदा वाचाच..
ऑक्टोबरमध्ये नवरात्र ते दसरा, दिवाळी, भाऊबीज आणि छठ पूजा असे अनेक सण आहेत. यामुळे ऑक्टोबर महिन्यात सरकारी सुट्ट्या असणार आहे











