बातम्या
मोठी बातमी! मुंबईत मुलांना डांबून ठेवणाऱ्या आरोपीचं थेट एन्काऊंटर
रोहित आर्याच्या छातीला गोळी लागल्याने तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
खळबळजनक ! मुंबईत ऑडिशनच्या नावाखाली १७ मुलांना डांबून ठेवलं, नेमकी काय होती आरोपीची मागणी?
मुंबईच्या पवईमधून आज गुरुवारी दिवसाढवळ्या हादरवून टाकणारी एक खळबळजनक घटना घडली.
‘त्या’ बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव-भुसावळ मार्गवरील नशिराबाद टोल नाक्याजवळ बसचे टायर फुटून....
आधार अपडेटपासून ते बॅंक अकाऊंटपर्यंत.. हे नियम 1 नोव्हेंबरपासून बदलतील, जाणून घेऊया
नवीन महिना सुरू होताच देशात अनेक महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत. या बदलांचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होऊ शकतो.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील सात महत्वपूर्ण निर्णय ; वाचा कोण-कोणते आहेत?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली.
लाडकी बहीण योजनेचा एका वर्षातील खर्च आला समोर; आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. योजनेचा एका वर्षातील खर्च समोर आला
नागरिकांनो काळजी घ्या! आज महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..
आज दि २४ ऑक्टोबर रोजी राज्यातील २६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राशिभविष्य 19 ऑक्टोबरचे 2025 : आज ‘या’ राशींना लक्षणीय यश मिळेल, तुमची राशी तर नाही यात? वाचा..
आज १९ ऑक्टोबर २०२५ दिवस सर्व १२ राशींसाठी कसा जाणार, शुभ जाणार की अशुभ.. जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य 15 ऑक्टोबर 2025 : आज सकारात्मक राहा, विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम राहील..
१५ ऑक्टोबर २०२५ हा दिवस अनेक राशींसाठी नवीन आशा घेऊन येईल.मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस? वाचा काय म्हणते तुमची आजची राशी











